गरजू नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात.
मोफत आरोग्य तपासणी शिबिरे
रक्तदाब व रक्तातील साखर तपासणी
ECG तपासणी
हृदयरोग तपासणी
2D Echo व TMT तपासणी
दंत तपासणी शिबिरे
महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी
जनजागृती व प्रतिबंधात्मक आरोग्य कार्यक्रम
गरजू रुग्णांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन